News – Dadasaheb Mokashi College Of Agriculture , Rajmachi https://agri.mokashipratishthan.org Dadasaheb Mokashi educational Campus, A/p- Rajmachi, Tal- Karad Dist.- Satara- 415 105. (MH) Thu, 09 Nov 2023 06:44:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://agri.mokashipratishthan.org/wp-content/uploads/2018/08/cropped-DMCA-1-32x32.jpg News – Dadasaheb Mokashi College Of Agriculture , Rajmachi https://agri.mokashipratishthan.org 32 32 दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील माझी विद्यार्थ्यांची MCAER Ph.D. प्रवेश परीक्षेमध्ये घवघवीत यश https://agri.mokashipratishthan.org/2023/11/09/phd-exam-success/ Thu, 09 Nov 2023 06:43:53 +0000 https://agri.mokashipratishthan.org/?p=450 Read More "दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील माझी विद्यार्थ्यांची MCAER Ph.D. प्रवेश परीक्षेमध्ये घवघवीत यश"]]>

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेत अभिमानास्पद कामगिरी.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत आचार्य पदवी पात्रता परीक्षा-२०२३ घेण्यात आली. यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी *अंकुश चौगुले (कृषि हवामानशास्त्र), धनश्री देसाई (कृषि रसायनशास्त्र व माती शास्त्र), प्रा. नितीन पाटील (वनस्पती शास्त्र), तेजस गाडेकर (कृषि जीवशास्त्र), प्रेरणा जगताप (कृषि विस्तार शिक्षण)* यांनी आचार्य पदवी प्रवेश परीक्षेत महाराष्ट्र मध्ये अनुक्रमे *3री, 6वी, 10 वी, 3री व 6वी रँक* प्राप्त केली आहे त्याबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी साहेब व प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे व इतर घटक महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

]]>
दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयास ‘अ’ मानांकन https://agri.mokashipratishthan.org/2023/05/27/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9/ Sat, 27 May 2023 03:21:17 +0000 https://agri.mokashipratishthan.org/?p=429 दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान https://agri.mokashipratishthan.org/2023/02/01/%e0%a4%ae%e0%a4%9c-%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a4%af%e0%a4%9a-%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%a8/ Wed, 01 Feb 2023 10:38:24 +0000 https://agri.mokashipratishthan.org/?p=420 Read More "दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान"]]> मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु. धोंडीराम मधे, कु. प्रदिप वाजे व कु. योगेश अधारी या विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयातील सन-२०१७ उत्तीर्ण बॅचमधील कु. धोंडीराम मध्ये या विद्यार्थ्यांची san-२०२१-२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले असून सन-२०२० उत्तीर्ण बॅचमधील कु. प्रदीप वाजे व कु. योगेश अधारी या विद्यार्थ्यांची पदव्युत्तर परीक्षेमध्ये उज्वल यश त्याचबरोबर आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कृषी अधिकारी परीक्षेमध्ये अंतिम फेरीसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयामार्फत सन्मान करून अभिनंदन करण्यात आले मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलातील प्रवेशित विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी माजी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन पर व्याख्यान आयोजित केली जाते यावेळी प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य ए. एस. ढाणे, डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी पी पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
]]>