दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील माझी विद्यार्थ्यांची MCAER Ph.D. प्रवेश परीक्षेमध्ये घवघवीत यश

November 9, 2023 0 Comments

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेत अभिमानास्पद कामगिरी. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत आचार्य पदवी पात्रता परीक्षा-२०२३ घेण्यात आली. यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी *अंकुश चौगुले (कृषि हवामानशास्त्र), धनश्री देसाई (कृषि रसायनशास्त्र व माती शास्त्र), प्रा. नितीन पाटील (वनस्पती …

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

February 1, 2023 0 Comments

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु. धोंडीराम मधे, कु. प्रदिप वाजे व कु. योगेश अधारी या विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील सन-२०१७ उत्तीर्ण बॅचमधील कु. धोंडीराम मध्ये …