दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील माझी विद्यार्थ्यांची MCAER Ph.D. प्रवेश परीक्षेमध्ये घवघवीत यश

November 9, 2023 0 Comments

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेत अभिमानास्पद कामगिरी. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत आचार्य पदवी पात्रता परीक्षा-२०२३ घेण्यात आली. यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी *अंकुश चौगुले (कृषि हवामानशास्त्र), धनश्री देसाई (कृषि रसायनशास्त्र व माती शास्त्र), प्रा. नितीन पाटील (वनस्पती …

Selection of Mr. Yashraj Ashok Ponam as PSI from MPSC

July 11, 2023 0 Comments

Congratulations to Mr. Yashraj Ashok Ponam (Batch 2015-2019 – DMCA ) for his well deserved success in selection on PSI post from MPSC

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

February 1, 2023 0 Comments

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु. धोंडीराम मधे, कु. प्रदिप वाजे व कु. योगेश अधारी या विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील सन-२०१७ उत्तीर्ण बॅचमधील कु. धोंडीराम मध्ये …

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न ११ जानेवारी २०२३

January 16, 2023 0 Comments

             महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची *कोर्स नंबर EDNT- 242 एज्युकेशनल टूर* अंतर्गत दक्षिण भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी व दख्खन पठारावरील साहित्यिक शहर हैदराबाद या ठिकाणी बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ते रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 या चार …

“बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” – दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक अभिमानाचा तुरा

October 18, 2022 0 Comments

मुंबई: शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा व योगदाना बद्दल  दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची “बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री. अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांना प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, रस्ते …

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल.    

October 18, 2022 0 Comments

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल गुरुवार दिनांक 13ऑक्टोबर, 2022 ते शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये EDNT-121- Educational Tour या कोर्स अंतर्गत रत्नागिरी, गणपतीपुळे, दापोली व रायगड याठिकाणी आयोजित केली होती. या अभ्यास भेटी अंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र भाट्ये, देवदर्शन गणपतीपुळे, …