मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला.
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी प्रेरणा जगताप हिची डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये उद्यान विद्या विभागातील फुले व बगीचा या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली, त्याचबरोबर विद्यार्थी अंकुश चोरमुले याची कृषी विद्या विभागातील हवामान शास्त्र या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली …